महाड मध्ये स्कुल व्हॅन आणि मोटार मध्ये अपघात, दोघांचा मृत्यू .

रायगड माझा वृत्त

महाड मध्ये स्कुल व्हॅन आणि मोटार सायकल ची जोरात टक्कर
अपघातात दोन तरुण मृत्युमुखी
विशाल शिंदे रा . नाते तळोशी आणि मंगेश बोराळे रा. वावे पोलादपूर अशी मृत तरुणांची नवे आहेत

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत