माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनननमत्त मुख्यमंत्रयांनी केले अनिवादन

 

मुुंबई: रायगड माझा 

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या  जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी  वर्षा  येथील निवासस्थानी  पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, सामान्य
प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड, अवर सचिव महेश वावळ आदींनी माजी मुख्यमंत्री वसंतराव
नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत