माथेरान मिनीट्रेनच्या ताफ्यात आता एक नवीन इंजिन दाखल

नेरळ | रायगड माझा वृत्त

माथेरानला येणाऱ्या लाखो अबालवृद्ध पर्यटकांचे विशेष आकर्षण असणाऱ्या माथेरानच्या राणीचा अर्थात मिनीट्रेनचा डौल आणखी वाढणार आहे.

या मिनीट्रेनच्या ताफ्यात आता एक नवीन इंजिन दाखल झाले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत