मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर मेट्रोचा पिलर कोसळला, जिवीतहानी नाही

मुंबई : रायगड माझा वृत्त

मानखुर्द घाटकोपर लिंकवर मेट्रोच्या कामादरम्यान एक पिलर कोसळला आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. परंतु मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. या अपघातात एक बाईकचा चुराडा झाला असून एका कारचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या हा पिलर काढून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत