मिठीबाई महाविद्यालयात चेंगराचेंगरी, १० जण गंभीर जखमी

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

मिठीबाई महाविद्यालयात चेंगराचेंगरी, १० जण गंभीर जखमी

विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयात गुरुवारी रात्री ‘कोलोजीयम’ या महोत्सवादरम्यान मोठा गोंधळ झाला. ‘प्रो नाईट’चा कार्यक्रम सुरु असताना बाहेरच्या मुलांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. यात महाविद्यालय आणि इतर मुलांमध्ये चेंगराचेंगरी झाली. यात काही विद्यार्थी जखमी झालेत. यातील ८ ते १० जणांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान महाविद्यालयात चेंगराचेंगरी झाली नसून बँड सुरु असताना बाहेरच्यामुलांनी महाविद्यालयात घुसण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिठीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांनी दिलीय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत