मुंबईतील शेवटच्या खासगी हत्तीचा मृत्यू 

रायगड माझा | मुंबई

खासगी मालकी असलेल्या दहिसरमील ३० वर्षांच्या हत्तीचा आज मृत्यू झाला. विशेष म्हणजे मुंबईतील हा शेवटचा खासगी हत्ती होता. मालक सभाशंकर पांडे यांच्या मालकीचा तो हत्ती होता. हा हत्ती मुंबई परिसरात धार्मिक कार्यक्रमांसाठी वापरला जात होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत