कणकवली : रायगड माझा
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असताना मार्गावर पडलेल्या खडड्याचे अंदाज न आल्याने आयशर टेम्पोला पलटी झाला. बेळणे येथील हॉटेल आशीषनजीक हा अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आयशर टेम्पो व आतील मालाचे मोठे नुकसान झाले आहे.
शेयर करा