मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडून बाळासाहेबांना आदरांजली

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, सौ. रश्मीताई ठाकरे, युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी आज शिवतीर्थ येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळाला विनम्र अभिवादन केले.

कोरोनाची परिस्थितीमुळे शिवसैनिकांना शिवतीर्थावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांनी घरीच राहून बाळासाहेबांना अभिवादन करावे, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं होतं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत