….मूल समजून घेतलं तरच शिकेल- डॉ. भरत पवार

( हरकोल – प्रवीण गोरेगांवकर)

मुलांचा वाचन क्षमता वाचन विकास कार्यक्रम अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण वर्ग वडघर मुद्रे येथील सरस्वती विद्यामंदिर येथे सुरु होतेत्या प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे ज्येश्ठ अधिव्याख्याता डॉभरत पवार यांनीसर्व मूल शिकते  वाचते होण्यासाठी प्रत्येक मूलसमजून घ्यावे लागेलत्याला समजून घेतलं तरच ते शिकेल असे प्रतिपादन केले.

याबाबत सविस्तर वृत्तांत असा कीमहाराष्ट्र विद्या प्राधिकरणपुणे यांच्या माध्यमातून 100 टक्के मुलांचा वाचन क्षमता वाचन विकास कार्यक्रम कार्यान्वित केला  आहे 31 मार्च पर्यंत 100 टक्के मुलं वाचन क्षमता प्राप्त व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनाने मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम आणला आहेआता पर्यंत जिल्यातील 1750शिक्षकांना तालुकास्तरीय प्रशिक्षण दिले आहेउर्वरित शिक्षकांना केंद्रस्तर टप्प्यात प्रशिक्षण दिले जाणार आहेया शिक्षक प्रशिक्षणामुळे रायगड जिल्हयातील 100 टक्के मूलं अर्थपूर्ण वाचन करता येण्याची क्षमता  संकल्पना शिक्षक प्राप्त करु शकणार आहेया प्रशिक्षणात जवळपास 110 कृतींचा समावेश असून कृतीयुक्त शिक्षण मुलांना मिळणारआहेतसेच विद्यार्थ्यांची आवडगरजक्षमता लक्षात घेउन त्यांना शिकते करण्याचे कौशल्ये शिक्षकांनी आत्मसात करावेप्रत्येक मूल स्वत:चे समजून घेउन त्याच्याशी सुसंवाद साधावाशिक्षकाने नवा बदल स्वीकारीत सुलभ होउन विद्यार्थ्यांना आपलेसे करावेमुलाला समजून घेतले तरच ते या अर्थाने वाचते होईल  शिकते होईलअसे प्रतिपादनडॉभरत पवार यांनी केलेयावेळी त्यांच्या सोबत डीआइसिपीडी पनवेलच्या मराठी विभागाचे विशय सहायक हेमकांत गोयजी उपस्थित होतेमूल ज्या वाचनाच्या टप्प्यावर आहे  वाचनातली मुलाची समस्या आहे तो स्तर लक्षात घेउन कृतीआराखडा तयार करावात्यामुळे मुलाच्या वाचनातील अडथळे सुटतील असे विवेचन केलेयावेळ त्यांचे सहकारीबशीर उलडे विषय सहायक बालाजी गौडअनिल नाचपल्लेखैरेपवार सरराजन पाटील  47 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत