मोदींनी प्रजासत्ताक फासावर लटकवलेः राज

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या व्यंगचित्रातून भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. सरकराने ‘प्रजासत्ताक’ फासावर लटकवल्याची मार्मिक टीका राज यांनी व्यंगचित्रातून केली आहेत.

राज ठाकरे यांनी मकर संक्रांतीच्यावेळेसही व्यंगचित्रातून भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. त्याला भाजपनेही व्यंगचित्रातून प्रत्युत्तर दिले होते. आता राज ठाकरे यांनी पुन्हा केंद्र सरकारवर व्यंगचित्रातून हल्ला केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत