येवला तालुक्यातील राजापुरात गारांचा पाऊस

येवला :रायगड माझा 

 राजापुर (ता येवला )येथे आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे शेतात शेतकऱ्यांचे कांदे व इतर धान्य भिजले या पावसामुळे थोड्या फार प्रमाणात उष्णता कमी झाली १५  ते 20  मिनटे जोराचा पाऊस झाला त्यात गारा हि पडल्या विजेचा कड़कडाट जोराचा होता या पावसामुळे विज पुरवठा खंडित झाला होता या पावसामुळे शेतकऱ्यांची चागलीच धंदल उडाली.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत