राजधानी दिल्लीला आज पहाटे पहाटे भूकंपाचे हादरे

नवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

राजधानी हादरली, दिल्लीत 3.5 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के

राजधानी दिल्लीला आज पहाटे पहाटे भूकंपाचे धक्के बसले आहेत. दिल्लीच्या नांगलोई येथे हे भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद 2.3 इतकी नोंदवण्यात आली आहे. साखर झोपेत असतानाच भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने स्पष्ट केलं आहे.

या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या 5 किलोमीटर आत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. जमीन हालत असल्याचं पाहून स्थानिकांनी तात्काळ घराबाहेर पळ काढला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत