मुंबई :रायगड माझा
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा साधला आहे. आणीबाणीच्या मुद्यावरून हे व्यंगचित्र काढलं आहे.
इंदिरा गांधी ह्या हिटलर वृत्तीच्या होत्या, त्यांनी देशात आणीबाणी लादली, विचार आणि व्यक्तीस्वातंत्र्याच्या मुसक्या आवळल्या अंस लिहत मोदी लोकांवर उभे राहून भाषण देत आहेत असं दाखवलं आहे.
तसंच अमित शहा त्यांच्या भाषणाला जोरदार प्रत्युत्तर देत टाळ्या वाजवतांना यात दाखवलं आहे.