रायगडमधल्या सुकेळी खिंडीत 4 गाड्यांचा अपघात, 3 ठार, 4 जखमी

रायगड : रायगड माझा 

रायगड मुंबई गोवा हायवेवर सुकेळी खिंडीत 4 गाड्यांचा अपघात झालाय. त्यात 3 ठार  आणि 4 जण  गंभीर जखमी आहेत.

एक ट्रेलर टेम्पो आणि दोन कार आहे यांच्यात हे अपघात झालेत. त्यात एका बाईकचाही समावेश आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत