रायगडात धरणात बुडून एकाचा मृत्यू

 ब्रेकिंग #

रानसई धरण, तालुका उरण येथे आज दुपारी 1 च्या सुमारास पांडुरंग वामन कातकरी (वय ४०) बुडाले आहेत.बचाव पथकामार्फत शोध राबवली दुपारी 2.30 च्या सुमारास मृतदेह सापडला. पोलिसांच्या मार्फत नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे कार्यवाही सुरू आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत