लोकसभेच्या आधी रेल्वेत २ लाख 30 हजार पदांची मेगा भरती, सवर्ण आरक्षणही लागू

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

रेल्वेची ही मेगाभरती दोन टप्प्यांत केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १ लाख ३१ हजार लोकांची भरती केली जाणार आहेत. फेब्रुवारी २०१९ ते मे २०२० पर्यंत या जागा भरण्यात येणार आहेत.

लोकसभा निवडणूकीच्या अगोदर रेल्वेत मेगा भरती करण्यात येणार असल्याची घोषणा पीयूष गोयल यांनी केली आहे. त्यांनी बुधवारी सांगितले की रेल्वेमध्ये जवळपास ४ लाख नोकऱ्या देण्यात येणार आहे. त्यापैकी २ लाख ३० हजार लोकांची भरती करण्यात येणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत