ल्होत्सेच्या शिखरावर सातारच्या कन्येचा विक्रमी झेंडा

सातारा  : रायगड माझा

उणे 13 अंश सेल्सिअस तापमान आणि विरळ प्राणवायू अशा प्रतिकूल परिस्थितीत प्रचंड दमसास ठेवणाऱ्या साताऱ्याच्या प्रियांका मंगेश मोहिते एव्हरेस्ट कन्येन अठरा तासाच्या खडतर संघर्षानंतर नेपाळच्या हद्दीतील जगातील चौथ्या उंच लोत्से शिखरावर अखेर पाय ठेवला. आणि जगातील तब्बल सात उंच शिखरांना पादाक्रांत करणारी जगातील सर्वात तरुण गिर्यारोहणाचा दुर्मिळ मान पटकावून प्रियांकाने या पराक्रमाची नोंद केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत