शिवसेनेचे खासदार संजय राऊत ‘सिल्वर ओक’च्या दिशेने

मुंबई : महाराष्ट्र News 24 वृत्त 

शिवसेनेचे  खासदार संजय राऊत हे ‘सिल्वर ओक’च्या दिशेने निघाले आहेत. ते शरद पवारांकडे का जात आहेत, याचं कारण अजून समजू शकलं नसलं तरी, भाजपा शिवसेना आणखी दूर जात असल्याचं स्पष्ट होत आहे. या आधी भाजपाकडून रामदास आठवले यांनी शरद पवार यांची याविषयावर तिढा सुटावा, यासाठी पवारांची भेट घेतली.

 

संजय राऊत जेव्हा शरद पवारांच्या घराकडे निघाले, तेव्हा पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुन्हा पुनरूच्चार केला फक्त मुख्यमंत्रीपद’. शरद पवारांकडे संजय राऊत गेले आहेत,  परिस्थितीवर काय मार्ग काढता येईल यावर सल्ला घेण्यासाठी आपण पवारांच्या घरी आल्यच शरद पवारांनी, महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेना-भाजपच्या बाजूने कौल दिला आहे, त्यांनी सरकार स्थापन करावं, असे शरद पवारांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत