सदाभाऊ खोत यांचा  ग्रामदैवताला दुग्धाभिषेक 

सदाभाऊ खोत यांचा  ग्रामदैवताला दुग्धाभिषेक

अनोख्या पद्धतीने केले सरकारविरोधात आंदोलन
आज मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे गावामध्ये रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत व नागरिकांनी आपल्या गाई घेऊन गावचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान श्रीबाळकृष्ण मंदिरासमोर उभ्या करून श्री.बाळकृष्णाच्या चरणी दुधाचा अभिषेक केला व राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला १० रुपये अनुदान द्यावे व दुध भुकटीला प्रति किलो ५० रुपये निर्यात अनुदान देण्याची सुबुद्धी दे असे साकडे घातले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत