सातारा-खंडाळा येथे रत्नागिरी-पुणे एसटीला अपघात, 19 जखमी

सातारा : रायगड माझा वृत्त 

रत्नागिरी ते पुणे एसटी बस गाडीक्रमांक एम-एच 20 बीएल 2442 चा पंढरपूर फाटा शिरवळ येथे वेगावर नियंत्रण न राहिल्याने कंटनेराला पाठीमागुन जोराची धडक दिली. या अपघातामध्ये एकुण 19 जण जखमी झाले, यावेळी जोराचा ब्रेक लागल्याने यावेळी प्रवाशांना नाकाला, तोंडाला, पायाला व जबड्याला मार लागला आहे.

st

या एसटीच्या अपघातात अब्दुलरहीम सरदार बैरगदार (43) रा.नानीज जि,रत्नागिरी.,  एस.टी.चालक रामचंद्र दादाराम फड (39) रा,संदना आंबेजोगाई बीड., प्रसाद प्रभाकर सिखरे(22),रा,अजनरी ता.लांन्जा जि,रत्नागिरी., स्वाती धनजंय कुलकर्णी (37)रा.पुणे.5) रत्नाकर दिंगाबरराव भालेराव (47), शितल रत्नाकर भालेराव (36) दोघे पतिपत्नि रा,हैद्राबाद,  संतोष बारकु खेराडे (41)रा,आंबेगाव पुणे., प्रमिला दशरथ मोरे (50), दशरथ शिवराम मोरे (55)दोघे पतिपत्नि रा.कुरतडे जि,रत्नागिरी, काशिमबी दौलत शेख (40) रा.विजापुर,, संगिता प्रकाश ठकारे (43) व , सागर प्रकाश ठकारे (24) आई मुलगा दोघे रा.पुणे,रेश्मा रविंद्र राणे (36) रा,अंधेरी मुबंई ,संजना संतोष खेराडे (34)रा.पुणे,शिवाजी नितीन रेडीज (23)रा,मुंबई ,प्रियंका विकास राणे (27)रा.पुणे गवळण रामचंद्र फड (32) रा. आंबेजोगाई, धनंजय हणमंत कुलकर्णी (42) , सानिका धनजंय कुलकर्णी (11) वडिल मुलगा दोघे रा.पुणे जे जखमी झाले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत