मुंबई-पुणे महामार्गावर एसटी अपघातात ९ जण जखमी, जखमींवर खोपोलीत उपचार

समाधान दिसले | खोपोली

रविवारी  मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली एक्सिटला वाहनांचा विचित्र अपघात एमएच १४ जीटी ४३३०  हि  एसटी बस मुंबईला जात असताना खंडाळा घाटात खोपोली एक्सिटला पुढे जाणारा ट्रक अचानक थांबल्याने बस ट्रकवर जाऊन धडकली अपघात होताच सारे प्रवासी घाबरून खाली उतरत असतानाच मागून पुन्हा एका टेम्पोने बसला धडक दिल्याने बसमधील यात बसमधले ९ प्रवासी जखमी झाले.जखमींना खोपोली नगर पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत