दोनशेहून अधिक झोपड्यांवर वनविभागाची कारवाई

मुंबई : रायगड माझा

मुंबई मालवणी गेट क्रमांक ८  येथील पट्ट्यावर वन विभागाची मोठी तोडक कारवाई अधिकारी प्रशांत देशमुख यांचया नेतृत्वात ही कारवाई सुरू आहे ९७  झोपड्या तोडण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. परंतु राहिवासीयांचा म्हणणं आहे जवळ जवळ २००  हुन अधिक  झोपड्या तोडण्यात आल्या आहेत . या झोपड्या कांदळवन तोडून बांधण्यात आल्या  होत्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत