Maharashtra Breaking News Today LIVE: मनसे–ठाकरे सेनेत 194 वॉर्डवरून वाद Maharashtra Breaking News Today LIVE Updates | 28 December 2025:राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात निवडणुकीचे वातावरण तापले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. मनसे आणि ठाकरे सेनेमध्ये 194 वॉर्डवरून वाद निर्माण झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्यातील या महत्त्वाच्या घडामोडींसह इतर सर्व ताज्या बातम्या आणि अपडेट्स आपण या LIVE ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत. राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे सेनेमध्ये 194 वॉर्डवरून तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. जागावाटप, उमेदवारी आणि…
Read More