driving licence: ड्रायव्हिंग लायसन्स काढा घरबसल्या सोप्या पद्धतीने असा करा अर्ज

driving licence online:नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्यासाठी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत आपल्याला माहीतच असेल की आपण बाहेर कुठेही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर ने जात असताना आपल्याला कुठेही ड्रायव्हिंग लायसन्स साठी अडवले जाते यासाठी आपल्याला ड्रायव्हिंग लायसन खूप महत्त्वाचे आहे आणि ते काढायची प्रक्रिया आपल्याला अवघड वाटते

त्यामुळे आपण या लेखामध्ये आपल्याला ड्रायव्हिंग लायसन कसे काढायचे ते अगदी सरळ व सोप्या पद्धतीने सांगणार आहोत यासाठी आपल्याला कोठेही एजंट पाशी चकरा मारायची गरज नाही आपण लायसन्स ऑनलाइन पद्धतीने कसे काढायचे हे पुढे पाहणार आहोत

driving licence online apply:मित्रांनो आपल्याला अगोदर लायसन्स काढण्यासाठी आरटीओ ऑफिसला जाणे बंधनकारक होते तेथे जाऊन अर्ज करणे परीक्षा देणे अशा अनेक कामे आपल्याला करावी लागत होती यामध्ये आपला खूप वेळ वाया जात होता पण आता हे ऑनलाईन पद्धतीने अगदी सोपे झाले आहे आपले वय हे 18 वर्ष पूर्ण पाहिजे आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील करू शकतो व परीक्षा देखील ऑनलाइन पद्धतीने होते यातून आपल्याला लर्निंग लायसन मिळते आणि आता ही परीक्षा आपण घरबसल्या देणार आहोत फक्त यासाठी आपल्याला आधार कार्ड असणे गरजेचे आहे

ऑनलाइन पद्धतीने आपले होणारे फायदे.

1 अपॉइंटमेंट घ्यावी लागणार नाही
2 आरटीओ ऑफिसच्या चक्रा मारायची गरज नाही

online driving licence. लायसन्स काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
1 आधार कार्ड
2 दोन पासपोर्ट साईज फोटो
3 पॅन कार्ड
4 बँक पासबुक

online driving licence apply

अर्ज करण्याची प्रक्रिया पहा
सध्या नवीन शिकवू ड्रायव्हर लोकांची संख्या खूप वाढत आहे व त्यांना लर्निंग लायसन्स याची खूप गरज पडत आहे आपल्याला लायसन्स काढण्यासाठी सुरुवातीला http://parivahan. gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागतो थोडी प्रोसेस केल्यानंतर व exam दिल्यानंतर आपले लर्निंग लायसन्स जनरेट होते नंतर आपल्याला थोडी वाट पहावी लागते व नंतर लायसन्स साठीचे शुल्क भरल्यानंतर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स देखील येऊन जाते

Leave a comment