gold rate today :सोने चांदीच्या भावामध्ये भयंकर वाढ भाव वाढल्याने बजेट विस्कळीत

gold rate today :सोने चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याने लोकांचे सोने खरेदीचे बजेट विस्कळीत झाले आहे एन लग्नसराईत भाऊ वाढल्याने याची झळ लग्नसराई ला बसू लागली आहे

gold rate:सोन्या चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने सोने खरेदीला महागाईची झळ बसली आहे. सराफा व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लग्नसराई मध्ये सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते पण भाऊ वाढल्याने सोने खरेदीला झळ बसली आहे

Gold rate today

gold rate today mumbaiअनेक दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये जास्त चढउतार दिसून येत नव्हता पण मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आली 10 फेब्रुवारी रोजी 62 हजार 900 रुपये असलेले सोने 19 मार्चला तब्बल 66000 वरती गेले तब्बल एका महिन्यात तीन हजारांनी भाव वाढलेत स्थानिक बाजारात सध्या सोने (24) कॅरेट 66000वरती पोहचले आहे (gst अतिरिक्त) maharashtranews24.com

1 gram gold rate today:सध्या सोन्याच्या दर वाढीचे कारण म्हणजे सोन्या मध्ये होत असलेली गुंतवणूक या मुळे सोन्याचे दर उच्चांक पातळीवर पोहचले आहेत एक ग्रॅम सोन्याचा भाव 6600एवढा झाला आहे मागील सहा दिवसामध्ये सोन्याचे भाव एकदम 300रू ग्रॅम ला तर 3000रू एक तोळ्या मागे वाढला आहे भाव वाढी मुळे सोने खरेदी सर्व सामान्याच्या आवाक्या बाहेर गेली आहे Gold rate

गुंतवणुकीस प्राधान्य

आंतरराष्ट्रीय बाजार तसेच जागतिक स्तरावर अस्थिरता आल्याने सोने व चांदीमध्ये गुंतवणुकीस मागणी वाढली आहे यामुळे सोन्याचे भाव वाढले आहे तसेच भविष्यात देखील अजून जास्त भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे यातून नक्कीच गुंतवणूकदार यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे पण सर्वसामान्य तसेच ज्यांना नवीन खरेदी करायचे आहे अशा लोकांचे बजेट विस्कळीत झाली आहे

आजचे सोन्याचे भाव

Table of Contents

No schema found.

Leave a comment