police patil bharti: पोलीस पाटलांच्या मानधनांमध्ये भरीव वाढ आत्ता इथून पुढे प्रत्येक महिन्याला 15000 रुपये मानधन मिळणार

police patil bharti:पोलीस पाटील यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे यांच्या मानधनांमध्ये राज्य शासनाने वाढ केलेली असून लवकरच पोलीस पाटील यांच्या जागा भरणार आहेत

police patil salary:पोलीस पाटील यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे 13 मार्च 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पोलीस पाटील यांच्या मानधनामध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे आत्ता सध्या 6500 एवढे वेतन पोलीस पाटील यांना होते सरकारने यामध्ये जवळपास डबल वाढ करून 15000 रुपये नवीन वेतन चालू केले आहे हा राज्य शासनाचा एक चांगला निर्णय आहे यातून नक्कीच पोलीस पाटलामध्ये समाधानकारक वातावरण तयार झाले आहे या राज्य शासनाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे यामुळे पोलीस पाटील संघटनेत आनंदाचे वातावरण आहे

police patil bharti:पोलीस पाटील संघटनेसाठी आनंदाची बाब अशी आहे की उर्वरित पोलीस पाटलांचा तुटवडा आहे त्या सर्व जागा लवकरच राज्य शासन भरणार आहे व नव्याने जे पोलीस पाटील म्हणून रुजू होतील त्यांना नवीन वाढ केलेले वेतन म्हणजेच 15000 एवढे मिळणार आहे राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सर्वत्र पोलीस पाटील संघटनेमध्ये आनंदाचे वातावरण आहे

police patil bharti: महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला एकूण 38725 पदे आहेत 13 मार्च तारखेला झालेल्या राज्य मंत्रिमंडळ निर्णय 394 कोटी 99 लाख एवढी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे लवकरात लवकर वाढीव 15000 पगार भेटायला चालू होणार आहे

Leave a comment