solar panel for home: PM सूर्य घर योजना चालू अर्ज केल्यावर मिळणार मोफत वीज असा करा अर्ज

solar panel for home

आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरावरती सोलर ही योजना राबवली आहे ही केंद्र शासनाची योजना असून तिचे काम युद्ध पातळीवर चालू आहे प्रत्येक घरावरती सोलार हे या योजनेचे उद्दिष्ट आहे यातून आपल्याला मोफत वीज मिळणार आहे आपण पुढे पाहणार आहोत की ही योजना काय आहे आणि याचे फायदे काय आहेत आणि यासाठी अर्ज कसा करायचा त्यासाठी पुढील संपूर्ण माहिती वाचा

Solar panel for home

pmsuryaghar yojna 2024 संपूर्ण भारत देशामध्ये या योजनेसाठी अर्ज करण्यात येत आहेत आपण अर्ज करावा असे सरकारद्वारे कळविण्यात आलेले आहे या योजनेतून आपल्याला मोफत वीज 300 युनिट पर्यंत मिळणार आहे तरी आजच अर्ज करून सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी अर्ज कसा करायचा ती अर्ज प्रक्रिया जाणून घेऊया

solar yojna प्रत्येक घरावर लावणार सोलार पॅनल या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची तपासणी होऊन आपल्याला सोलर पॅनल या योजनेचा लाभ भेटणार आहे त्यानंतर आपल्या घरावरती सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे याचा नक्कीच लाभार्थ्यांना लाभ होणार आहे तसेच आर्थिक मदत देखील होणार आहे

योजनेसाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे.

*स्वतःचे आधार कार्ड
*भारतीय असल्याचा पुरावा
*ज्या जागेवर राहतात त्या जागेचा पुरावा
*विज बिल झेरॉक्स
*ऑनलाइन स्वरूपात अर्ज केलेली

solar techno.io या योजनेमध्ये आपल्याला दोन प्रकारांमध्ये लाभ मिळणार आहे सुरुवातीला एक ते दोन KW wat यामध्ये आपल्याला 30000 ते 50000 हजर पर्यंत लाभ मिळणार आहे तसेच दोन किवी ते तीन KW पर्यंत आपल्याला 50000 ते 80000 हजार पर्यंत लाभ मिळणार आहे ही रक्कम आपल्याला सबसिडी रूपात दिली जाणार आहे तरी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

सरासरी महिन्याला लागणारी वीजविविध क्षमतेचे सोलार पॅनलयोजनेतून मिळणारी सबसिडी
0-1501-2kw30000ते 50000
150-3002-3kw60000ते 80000
<300above 3kw80000पेक्षा जास्त
या योजने सहभागी होण्यासाठी आपल्याला pm suryaghar.gov.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे

Leave a comment